मुंबईत ‘टेक्सफ्युचर परिषदेचे’ आयोजन भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र सरकार यांनी परिषद आयोजिली
मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ (GNI): भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र सरकार यांनी १ नोव्हेंबर रोजी ताजमहाल पॅलेस येथे “TexFuture: Envisioning a Thriving Future for the Textile & Apparels Industry” या विषयावर…