यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय! ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न
यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय! ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न मुंबई, दि. २९ ऑगस्ट 2026 (GNI): मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा आज शनिवारी ढोलताशांच्या गजरात, थाटामाटात…
Read More









