हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ
प्रतिनिधी: मुंबई, १९ डिसेंबर, २०२१ (GNI): सध्याचा मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालीत आहे. टायगरसह सर्व स्टार्स तसेच नेटकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेल्या “कू’ या स्वदेशी…