कल्याणने सादर केले आईसाठी ‘मदर्स डे’ स्पेशल भेटवस्तू, आईविषयी वाटणारे प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मदर्स डे’ स्पेशल दागिने
मुंबई, ११ मे २०२३:- प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सर्वात महत्त्वाची स्त्री असते आई आणि आपल्या आईविषयी वाटणारे प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे. म्हणूनच या दिवसासाठीच्या भेटवस्तू खूप विचारपूर्वक निवडल्या जातात, मदर्स डेची…