फ्रंटलाइन कामगारांप्रमाणे कलाकारांचा आदर करा, शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा आणि जीव वाचवा -सिंटा
Mumbai, 08th May, 2021 (GNI): तारक मेहताच्या सेटवर कुश शाह आणि आणखी ३ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, अनुपमा मालिकेतील अभिनेता सुधांशु पांडे कोविडने बाधित झाल्यानंतर आता घरातून शूटिंग करीत आहे. भोपाळमध्ये एका वेबसीरीजचे शूटिंग…