‘बेनकाब’ एक रहस्यमय थ्रिलर जो तुम्हाला थक्क करेल!एका महिला पत्रकाराच्या मृत्यूचे गूढ कसे उकलणार?
मुंबई, २३ डिसेंबर २०२१ (GNI): शेमारू एंटरटेनमेंटचे ओटीटी व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप शेमारूमी वर २३ डिसेंबरपासून एक नवीन वेब सिरीज सुरु होत आहे, ज्यामुळे दर्शक वेब सिरीजशी जोडलेले राहतील. ‘बेनकाब’ मध्ये रक्ताची रहस्यमय कथा दाखवली जाणार…