‘व्हॅलेंटाईन्स डे’ साठी कल्याणची लिमिटेड एडिशन ज्वेलरी सादर ‘कल्याण’च्या विस्तृत दागिन्यांच्या श्रेणींवर आकर्षक योजना आणि मोठ्या सवलतींची घोषणा
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२२ (GNI): फेब्रुवारी हा महिना म्हणजे स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना चिरकाल संस्मरणीय राहणाऱ्या आणि तुमच्या प्रेमाचे प्रतिक असणाऱ्या भेटवस्तू बहाल करण्याचा मोसम. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ जोमाने साजरा करण्यासाठी भारतातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक…