लग्नासाठी दागिने बनवताना ‘पूजा सावंत’ च्या लूक्सवरून घ्या प्रेरणा, वाढदिवसानिमित्त पूजा सावंतचे पाच खास लूक्सचे व्हिडीओ ‘कल्याण ज्वेलर्स’ ने तयार केले
मुंबई, २७ जानेवारी २०२२ (GNI): : भारतातील एक आघाडीचा ज्वेलरी ब्रँड कल्याण ज्वेलर्सने आपली क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर पूजा सावंत हिच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे ज्यामध्ये कल्याण ज्वेलर्सचे दागिने परिधान केलेले पूजा सावंतचे पाच…