‘टीसीएस-आयओएन’ ची एनटीटीएफ सोबत भागीदारी, देशातील युवा पिढीमध्ये कौशल्ये निर्मिती आणि विकास घडून यावा यासाठी १५ फिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरु करणार
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२२ (GNI): टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) धोरणात्मक युनिट टीसीएस आयओएन™ आणि नेत्तुर टेक्निकल ट्रेनिंग फाऊंडेशन (एनटीटीएफ) या तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या प्रमुख संस्थेने भागीदारी केली आहे. टीसीएस आयओएनने विकसित…