अपोलोने तीन वर्षात पूर्ण केला २०० हुन जास्त किडनी प्रत्यारोपणाचा टप्पा कोविड महामारीमुळे आव्हानात्मक परिस्थितीत देखील रीनल ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमने यश प्राप्त केले
नवी मुंबई, १६ मार्च २०२२ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने २०० पेक्षा जास्त जीवन-रक्षक किडनी ट्रान्सप्लांट्स तीन वर्षात यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या रीनल ट्रान्सप्लांट्स प्रोग्रॅममध्ये एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कोविड महामारीच्या आव्हानात्मक काळात…