‘अर्माको-अक्षय पात्र’ चा कोरोना ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी करार, अर्माकोच्या २००,००० डॉलर देणगीमुळे दिल्ली आणि महाराष्ट्रातील सुमारे ७ लाख कुटुंबांना पौष्टिक अन्न मिळेल
मुंबई, ६ मे २०२२ (GNI): अर्माकोने अक्षय पात्र फाऊंडेशनशी करार करून भारताच्या कोविड-१९च्या पुनर्वसनासाठीच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अर्माकोने भारतातील कोविड-ग्रस्त कुटुंबांना पौष्टिक जेवणासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी २००,००० डॉलर (रु.१.५० कोटी) दान…