विकसनशील देशांमध्ये मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, भारतात एक तृतीयांश रुग्ण 50 वर्षांपेक्षा लहान वयाचे आहेत
Dr. Ashvin Tamhankar नवी मुंबई, १८ जून २०२२ (GNI): किडनी कॅन्सर दिनानिमित्त, अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबई यांनी किडनी कर्करोगाच्या पैलूंवर शैक्षणिक बहुविद्याशाखीय बैठकीचे आयोजन केले होते, ज्यात शहरातील नामवंत डॉक्टरांचा सहभाग होता, ज्यात जनजागृतीसाठी…