आभासी वास्तव तंत्रज्ञानाने घेता येणार पंढरपूरच्या विठूमाऊलीचे दर्शन
मुंबई, ६ जुलै २०२२ (GNI): महाराष्ट्राची भक्ती परंपरा असलेली आषाढवारी तब्बल २ वर्षांनी नव्या जोमाने आणि उत्साहाने विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांचे डोळे आसुसले आहेत. या वारीचे…