२३ वर्षीय बांग्लादेशीय युवकावर अपोलोत केली ‘व्हीएटीएस’ सर्जरी, बांग्लादेशीय मोहम्मद नाहिद हसन यांना डाव्या मांडीच्या हाडामध्ये इविंग्स सरकोमा झाल्याचे निदान करण्यात आले होते
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२१ (GNI): अपोलो कॅन्सर सेंटरने बांग्लादेशमधून आलेल्या रुग्णावर ट्यूबलेस व्हीएटीएस हे नवे तंत्र वापरून यशस्वीपणे उपचार केले आहेत. अतिशय कमीत कमी जखमा असलेली ही उपचार प्रक्रिया भारतात पहिल्यांदा वापरली गेली आहे. ऑक्टोबर…