स्ट्रोकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका – डॉ. विशाल चाफळे
नवी मुंबई, ३० ऑक्टोबर २०२१ (GNI):- ऑक्टोबर २९ हा जागतिक पक्षाघात (स्ट्रोक) दिन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूरॉलॉजी कन्सल्टन्ट डॉ. विशाल चाफळे यांनी संवाद साधला स्ट्रोक ही अवघे आयुष्य बदलवून टाकणारी घटना असते. भारतात…



