अपोलोत ‘डायबेटिक फूट क्लिनिक्स’, डायबेटिक फूट क्लिनिक मधुमेही पायाची लक्षणे ओळखूण मधुमेहावरील उपचाराचे योग्य व्यवस्थापन करेल
नवी मुंबई, १८ नोव्हेंबर २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने आज समर्पित अपोलो डायबेटिक फूट क्लिनिक्सची सुरुवात केली असून, त्यापैकी पहिले क्लिनिक ‘जागतिक मधुमेह दिनी’ सुरू केले आहे. मल्टिडिसिप्लिनरी टीमसह समर्पित अपोलो डायबेटिक फूट क्लिनिक डायबेटिक फूटच्या…





