टाटांचे सुपर-ऍप ‘टाटा नेउ’ बाजारात दाखल, ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणजे ‘टाटा नेउ’
मुंबई, ७ एप्रिल २०२२ (जीएनआई): टाटा डिजिटलने आज आपले बहुप्रतीक्षित सुपर-ऍप टाटा नेउचा शुभारंभ केला.टाटा समूहाच्या या सुपर-ऍपमध्ये उत्पादन व्यापार, सेवा व्यापार आणि आर्थिक सेवा यांना एकत्र आणून ग्राहककेंद्री, भविष्यासाठी सज्ज व एकात्मिक अनुभव प्रदान करण्यात…