अपोलो फार्मसी’ ने ५००० स्टोअर्सचा टप्पा पार केला
‘ मुंबई, २० सप्टेंबर २०२२ (GNI): भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनीय ओम्नी चॅनेल फार्मसी रिटेलर अपोलो फार्मसीने भारतामध्ये आपले ५०००वे स्टोर सुरु करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. ५०००व्या स्टोरमध्ये ऑडिओलॉजी आणि ऑप्टोमेट्री…





