धर्मेन्द्र प्रधान यांच्या हस्ते एसडीआय भुवनेश्वर येथे भारतातील पहिले स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे उद्घाटन
भारताला जगाची स्किल कॅपिटल बनवण्याच्या मनसुब्यासह आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कौशल्य प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यसाठी तीन नवीन जागतिक दर्जाच्या सुविधांची स्थापना स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटरनॅशनल अकॅडमी फॉर स्किल टीचर्स अॅण्ड असेसर्स नवी दिल्ली/भुवनेश्वर, १६ एप्रिल २०२२ (GNI): भारताला जगाची स्किल…