नवी मुंबईत ‘प्रोटॉन कर्करोग थेरपी परिषद’‘प्रोटॉन बीम थेरपी’ कर्करोगावरील सर्वात अचूक उपचार – डॉ.अनिल डी’क्रूझ
मुंबई, २१ डिसेंबर २०२२ (GNI): अपोलो प्रोटॉन कर्करोग केंद्र (एपीसीसी) हे दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील पहिले आणि एकमेव प्रोटॉन थेरपी केंद्र आहे आणि भारतातील पहिले जेसीआय मान्यताप्राप्त असे कर्करोगाचे रुग्णालय आहे. रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टच्या वरिष्ठ…