मेलबर्नच्या ‘स्विस’तर्फे जागतिक स्तरावरील निरोगीपणाची उत्पादने भारतात सादर, आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी नुशरत भरुचा आणि ख्रिस हेम्सवर्थ यांचा ‘स्विस’ला पाठिंबा
मुंबई, 27 फेब्रुवारी – आरोग्य, निरोगीपणा आणि त्वचासौंदर्य या क्षेत्रात अग्रगण्य असलेला ऑस्ट्रेलियामधील स्विस हा ब्रॅंड आता भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. या कंपनीतर्फे आज याबाबतची घोषणा करण्यात आली. निरोगीपणाबाबत विवेकी दृष्टीकोन बाळगणाऱ्या भारतीय ग्राहकांना…