माँटेरिया गावात ‘उत्सव महाराष्ट्र’ चे आयोजन, महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा अनुभवण्याचा उत्सव
खालापूर, 24 एप्रिल 2023 (GNI): मॉन्टेरिया व्हिलेज ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील, खालापूर येथे सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात डॉ. संतोष बोराडे, एक प्रेरक वक्ता आणि…








