एमआयटी-डब्ल्यूपीयूने सुरु केले ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’, सिनेजगतातील नामवंत श्री.नाना पाटेकर, ख्यातनाम सिनेनिर्माते श्री.अभिजित पानसे यावेळी उपस्थित होते
मुंबई, ७ मे २०२३ (GNI): भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५३ व्या जन्मदिनानिमित्त, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील गेल्या ४० पेक्षा वर्षांपासून दिल्या जात असलेल्या योगदानामध्ये अजून एक मोलाची भर टाकत दादासाहेब फाळके…








