अपग्रॅड चार शहरांमध्ये विस्तार करणार विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणासाठी ३,३५,००० चौरस फूट जागा अपग्रॅडने घेतली
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२२ (GNI): अपग्रॅड ने आपली वाढ आणि विस्तार कायम ठेवत भारतातील आणि जगातील विद्यार्थ्याना प्रभावित करून त्यांना नोकरी साठी तयार करण्याचे योजले आहे. आतापर्यंत ‘वन अपग्रॅड’ ने ८.२ मिलियन एवढ्या शिकणाऱ्या व्यक्तींना सॉफ्टस्किल्स,परीक्षेची…