‘लालबागच्या राजा’ चे लाईव्ह दर्शन देणार शेमारू ‘लालबागचा राजा’ मंडपातून शेमारूच्या थेट प्रक्षेपण सेवेमुळे गणेश उत्सवाचे मंगलमय वातावरण घराघरांत अवतरणार
मुंबई, ६ सप्टेंबर २०२१ (GNI):- सुप्रसिद्ध “लालबागचा राजा” च्या चरणी निष्ठापूर्वक सेवेची गेल्या दशकभराची यशस्वी परंपरा शेमारू एंटरटेनमेंट याही वर्षी कायम राखली जाणार आहे. “लालबागचा राजा” मंडळाच्या उत्सवाचे आणि पूजांचे थेट प्रक्षेपण शेमारूच्या सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर…





