‘ईसीएमओ’ थेरपीने कोरोना ग्रस्त फुफ्फुस पुनः कार्यंवित कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अपोलो हॉस्पिटल्सने सर्वात जास्त रुग्णांना फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यास मदत केली
नवी मुंबई, २२ नोव्हेंबर २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स ईसीएमओ म्हणजेच एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशनचा उपयोग करण्यात (२०१०सालापासून) आघाडीवर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयंकर काळात अपोलो हॉस्पिटल्स टीमने भारतात सर्वात जास्त रुग्णांना फुफ्फुसांचे कार्य पुन्हा पूर्ववत होण्यात…



