‘युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी’ भारतात पहिल्यांदा अपोलोत उपलब्ध, अचूकपणे आणि सर्वोत्कृष्ट परिणामांसह करण्यासाठी युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी एक वरदान आहे
नवी मुंबई, ४ मार्च २०२२ (GNI): दोन दिवसांच्या युनिपोर्टल रोबोटिक सर्जरी कार्यशाळेचे उद्घाटन आज प्रमुख पाहुणे आणि अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी रेड्डी यांनी केले. हे अभिनव तंत्र भारतात पहिल्यांदा अपोलो मध्ये केले…





