भारतातील नर्सेससाठी ‘कोविड वॉरियर अपस्किलिंग प्रोग्राम’अपोलो आणि इम्पॅक्ट गुरु फाऊंडेशन यांचे भारतातील एक लाख नर्सेसच्या कौशल्य विकासाचे विशेष उद्धिष्ट
नवी मुंबई, १३ मे २०२१ (GNI): आंतरराष्ट्रीय नर्सेस दिनाचे (१२ मे परिचारिका दिन) औचित्य साधून इम्पॅक्ट गुरु फाऊंडेशन या आरोग्यसेवा किफायतशीर व सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरु करण्यात आलेल्या विना नफा तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या संस्थेने…