OTHERS



फ़्रंटलाइन वर्करों को समर्पित गाने में अनोखे अंदाज़ में नज़र आएंगी रियल ज़िंदगी की डॉक्टर निहारिका!

Mumbai, 2nd May 2021 (GNI): मिस इंडिया यूके व वर्ल्डवाइड रनर-अप रहे के अलावा ‘मसान’, ‘6-5=2’, ‘डामाडोल’ और जल्द रिलीज़ होने जा रही फिल्म ‘सूर्यवंशी’ में काम कर चुकीं अभिनेत्री निहारिका रायज़ादा बहुमुखी प्रतिभा की…




मुंबई पोलीसांना जैन इरिगेशतर्फे फेशशिल्ड

मुंबई दि. 29, 2021 GNI): कोरोना योद्धा  म्हणून सदैव कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांना जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीने उत्तम गुणवत्तेचे फेशशिल्ड व हॅण्ड सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. मुंबईमधील दक्षिण मुंबई पोलीस स्टेशनच्या सुमारे 100 च्यावर फ्रंड लाईन पोलीस कर्मचाऱ्यांना फेशशिल्डचे वाटप झाले. परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त शशिकुमार मिना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. दक्षिण मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा होडगे यांच्याहस्ते जैन इरिगेशनच्या फेशशिल्ड व हॅण्ड सॅनिटायझर वाटप करण्यात आले. ends