एमएसएन लॅबोरेटरीजची ‘फेवीलो ८०० एमजी’ टॅब्लेट्स कोरोनाला मात देणार, कोरोनामुळे आलेल्या सौम्य-मध्यम तापावर उपचार म्हणून ‘फेवीलो ८०० एमजी’ टॅब्लेट्स उपयुक्त आहे
मुंबई, २८ एप्रिल २०२१:- एमएसएन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (एमएसएन लॅब्स) या भारतातील आघाडीच्या एकीकृत फार्मास्युटिकल कंपनीने कोरोनामुळे आलेल्या सौम्य व मध्यम तापावर उपचार म्हणून फेवीपिरवीर या अँटिव्हायरल औषधाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी आपल्या ब्रँडेड जेनेरिक…



