केनव्यूने इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP) निओनॅटोलॉजी चॅप्टरच्या सहयोगाने प्रकाशित केल्या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या नवजात बाळांसाठी स्किनकेअर शिफारशी
राष्ट्रीय, 5 मार्च 2025 (GNI) : महसुलाच्या संदर्भात जगातील सर्वात मोठी प्युअर-प्ले कन्ज्युमर हेल्थ कंपनी, केनव्यूने रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या नवजात बाळांसाठी स्किनकेयर प्रोटोकॉलसाठी शिफारशी प्रकाशित केल्या आहेत. या शिफारशींना IAP (आयएपी) निओनॅटोलॉजी चॅप्टरने मान्यता…