नवी मुंबईत मुरबाड येथील ९ वर्षाच्या बालकाच्या हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया
मुंबई, 27th Nov., 2021 (GNI):- मुरबाड येथील जन्मजात हृदयविकार असलेल्या ९ वर्षाच्या एका मुलावर यशस्वीरित्या शल्यचिकित्सा करून त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. मुरबाड येथे राहणारा चिन्मय याला जन्मजात हृदयविकार होता, जन्माच्या वेळी चिन्मयचे वजन…