भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे वर्ल्ड रेकॉर्ड भाऊंच्या सृष्टीत 98 तासात 18 हजार चौरस फुटात साकारली भव्य कलाकृती
DCIM\100MEDIA\DJI_0013.JPG जळगाव 25th February 2021 (GNI) :- जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा आज (ता.25) पाचवा श्रद्धावंदन दिन आहे. कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करणाऱ्या भवरलालजींचे स्मरण त्यांच्या सान्निध्यात येणारी माणसं आणि त्यांच्या कर्तबगारीचा परिचय असलेली माणसंही आपआपल्या पद्धतीने गौरव करीत असतात. असाच एक सुंदर प्रत्यय म्हणजे…






