कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने तिसरी दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टिम सुरु केली – भारतातील एकमेव रुग्णालय जिथे तीन दा विंची रोबोट्स आहेत~ वेगवेगळ्या स्पेशालिटीजमध्ये आजवर ४५०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत ~ देशातील पहिले रुग्णालय जिथे युरो-ऑन्कोलॉजीमध्ये २६०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत
मुंबई: मे 10, 2022 (GNI): कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने आपली तिसरी दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टिम सुरु करण्याची घोषणा केली आहे, हे देशातील पहिले आणि एकमेव असे रुग्णालय बनले आहे जिथे तीन दा विंची रोबोट्स आहेत. त्याबरोबरीनेच हे देशातील…