नवी मुंबईमध्ये केली पहिली ‘ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिपेयर थेरपी’, ६४ वर्षीय महिलेवर रुग्णावर पहिली ‘मिनीमली इन्व्हेसिव्ह मिट्रल हार्ट व्हॉल्व रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया यशस्वी
नवी मुंबई, ४ जुलै २०२२ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई या आघाडीच्या टर्शरी केयर रुग्णालयामध्ये ट्रान्सकॅथेटर तंत्र वापरून एक मिनीमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. ६४ वर्षे वयाच्या महिलेवर ट्रान्स-कॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट प्रक्रिया…