TECHNOLOGY






No Picture

टाटा मोटर्सतर्फे ‘हॅरियर एक्‍सटी+’ सादर विभागातील सर्वोत्तम पॅनोरॅमिक सनरूफ असलेल्‍या या नव्‍या वेईकलची सुरूवातीची किंमत १६.९९ लाख रूपये

मुंबई,  4th सप्‍टेंबर २०२० (GNI): टाटा मोटर्सने आज त्‍यांची प्रमुख एसयूव्‍ही – हॅरियरच्‍या नवीन एक्‍सटी+ व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचची घोषणा केली. या नवीन व्‍हेरिएण्‍टची सुरूवातीची किंमत १६.९९ लाख रूपये (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) आहे. फेब्रुवारी २०२० मध्‍ये बहुप्रतिक्षित हॅरियर…