अपग्रॅडने ‘टेमसेक’ कडून उभारले १२० मिलियन यूएस डॉलर्स शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी तसेच पदव्युत्तर पदव्यांच्या पोर्टफोलियोचा विस्तार करण्यासाठी भांडवलाचा उपयोग होईल
मुंबई, २६ एप्रिल २०२१ (GNI): अपग्रॅड या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या ऑनलाईन उच्च शिक्षण कंपनीने टेमसेक या सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या जागतिक गुंतवणूकदार कंपनीकडून १२० मिलियन यूएस डॉलर्सची भांडवल उभारणी केली असल्याची घोषणा आज करण्यात…




