१२४ किलो बांग्लादेशिय महिलेवर पहिली ‘ट्रू रोबोटिक बॅरिऍट्रिक सर्जरी’ अति वजनामुळे महिलेस ब्लडप्रेशर, शुगर, एपिलेप्सी, थायरॉईड, गॉलस्टोन सारखे गंभीर आजार होते
नवी मुंबई, २० सप्टेंबर २०२१ (GNI):- अपोलोत भारतातील पहिली ट्रू रोबोटिक बॅरिऍट्रिक सर्जरी बांग्लादेशातील ५० वर्षीय महिलेवर केली गेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष ज्ञान व नैपुण्ये उपलब्ध असण्याबरोबरीनेच अपोलो हॉस्पिटल्सने ८ सप्टेंबर २०२१ रोजी…