बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी कल्याणची लिमिटेड एडिशन ज्वेलरी, कल्याण ज्वेलर्सची नवी श्रेणी मुलांनी विशेष प्रसंगी सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड असेल
मुंबई, १५ नोव्हेंबर २०२२ (GNI) बालदिनाचे औचित्य साधून कल्याण ज्वेलर्सने मुलांसाठी लिमिटेड एडिशन ज्वेलरीची घोषणा केली आहे. एनिमेटेड कार्टून कॅरेक्टर्सपासून निसर्गातील विविध घटकांपर्यंत अनेक गोष्टी या कलेक्शनची प्रेरणा बनल्या आहेत. हे दागिने खूपच अनोखे आणि…