नवी मुंबईत जागतिक ‘थॅलेसेमिया दिन 2023’ साजरा केला, थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना प्रवृत्त करण्यासाठी मजेदार कार्यक्रम
नवी मुंबई, १५ में २०२३ (GNI):- जागतिक थॅलेसेमिया दिन 2023 निमित्त, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई (AHNM) ने थॅलेसेमियाचे निदान झालेल्या मुलांना प्रवृत्त करण्यासाठी एक मजेदार कार्यक्रम आयोजित केला. श्री संतोष मराठे, प्रादेशिक सीईओ-पश्चिम क्षेत्र, अपोलो…