‘मेडिकाबाजार’ एआय-एमएल स्वरुपाच्या ‘विझी’ ला पेटंट बहाल, रुग्णालयांमधील ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ ची यंत्रणा व कार्यपद्धती यासाठी पेटंटची मंजुरी
मुंबई, १७ जून २०२१ (GNI): वैद्यकीय वस्तू, औषध उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणे यांच्या पुरवठ्याच्या क्षेत्रात भारतात अव्वल क्रमांकावर असलेल्या ‘मेडिकाबाजार’ या बी-२-बी प्लॅटफॉर्मच्या ‘विझी’ या एआय-एमएल (आर्टीफिशीअल इंटेलिजन्स-मशीन लर्निंग) आधारीत व रुग्णालयांतील ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट व फोरकास्टिंग’…






