देशात रस्ते सुरक्षेसाठी तडजोडींचा अडसर, इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार दुचाकींचे अपघात रोखणे फार महत्वाचे
मुंबई, १८ जानेवारी २०२१ (GNI):- इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार गेल्या दशकभरात देशात दरडोई उत्पन्नामध्ये वेगाने वाढ झाली, खास करून दुचाकी खरेदी, करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली. हे वास्तव लक्षात घेता…