नवी मुंबई अपोलो तर्फे कोरोना लसीकरण सुरु अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षे व त्यापुढील वयोगटासाठी लसीकरण केले जाईल
नवी मुंबई, १२ मे २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्सने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पुढाकार घेत थेट लस उत्पादकांकडून लशी मिळवण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये सरकारने…