१०० रोबोटिक कार्डियाक सर्जरीज पूर्ण करणारे ‘अपोलो’ एकमेव रुग्णालय अपोलोने ७० मिनिटात रोबोटिक कॉम्प्लेक्स मिट्रल व्हॉल्व्ह रिपेअर करण्याचा नवा टप्पा पार केला
नवी मुंबई, ६ सप्टेंबर २०२१ (GNI):– अपोलोने विशेष रोबोट-असिस्टेड कार्डियाक सर्जरी युनिटमध्ये १०० रोबोटिक्स कार्डियाक सर्जरीज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची घोषणा रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. देशात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी शस्त्रक्रिया क्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीत हा एक…




