OTHERS







भूतपूर्व कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीनेच जिंकले वैद्यकीय शिक्षणात सुवर्ण पदक, ग्लोबोकेन रँकिंगमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर १३व्या स्थानावर, भारतात २७,६०५ नवीन केसेसची नोंदणी

नवी मुंबई, २३ सप्टेंबर २०२१ (GNI):– अपोलो इन्स्टिटयूट ऑफ कोलोरेक्टल सर्जरी, चेन्नईमध्ये लो-रेक्टल कॅन्सरसाठी जिच्यावर रोबोटिक कोलोरेक्टल शस्त्रक्रिया केली गेली त्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या २८ वर्षांच्या डॉ जेडीने (गोपनीयतेसाठी नाव बदलण्यात आले आहे)…