हृदयरोग्रस्त १५ दिवसांच्या बेबी डायनावर यशस्वी उपचार मिळाले जीवनदान, मॉरिशिसहुन आलेल्या डायनाला वाल्वुलर पल्मोनरी एट्रेशियाचे निदान झाले होते
नवी मुंबई, २८ सप्टेंबर २०२१: मॉरिशिसहुन आलेल्या अवघ्या १५ दिवसांच्या बेबी डायनावर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे एक गुंतागुंतीची हृदय प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. बेबी डायना मॉरिशस येथे २८ जुलै २०२१ रोजी जन्मली आणि तिला…