नवीमुंबई करांना मिळणार आपात्कालिन मोफत रुग्णवाहिका सेवा, अपोलो मोफत रुग्णवाहिका सेवा १०६६ या क्रमांकावर २४X७ नवी मुंबई शहर सीमांच्या आत उपलब्ध असेल
नवी मुंबई, २९ नोव्हेंबर २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने आपत्काळामध्ये निःशुल्क रुग्णवाहिका सेवा पुरवण्याची घोषणा केली आहे, ही सेवा नवी मुंबई शहर सीमांच्या आत उपलब्ध असेल. मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे रुग्णांच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना कोणत्याही…