‘२०२१ चाइम डिजिटल हेल्थ मोस्ट वायर्ड रेकग्निशन’ अपोलोने मिळवले आरोग्यसेवा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानांचा प्रभावी वापर याचे विश्लेषण ‘चाइम डिजिटल हेल्थ मोस्ट वायर्ड प्रोग्राम’ करते
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडने २०२१ चाइम डिजिटल हेल्थ मोस्ट वायर्ड रेकग्निशन सर्टिफाईड लेवल ८ मिळवल्याची घोषणा द कॉलेज ऑफ हेल्थकेयर इन्फॉर्मशन मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह्जने केली आहे. लोकांचे आरोग्य आणि त्यांना दिल्या…