डेटा सायन्स आणि बिझनेस अॅनालिटिक्स तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी सिटीअस टेकचा बिट्स पिलानी डब्ल्यूआयएलपी बरोबर करार
मुंबई, १ जून २०२२ (GNI): आघाडीचे आरोग्यसेवा तंत्रज्ञान आणि सल्ला सुविधा पुरवठादार सिटीअस टेकने डेटा सायन्स आणि विश्लेषण तंत्रज्ञानातील त्यांच्या तंत्रज्ञान व्यावसायिकांना कौशल्यात वाढ व्हायला मदत करण्यासाठी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) पिलानीच्या…








