११ मुलांवर ११ तासांत ‘मॅरेथॉन हृदयरोग शस्त्रक्रिया’वाशिम मधील ४ ते १३ वयोगटातील ११ वंचित लहान मुलांवर ११ तासांत अपोलोने केली हृदय शस्त्रक्रिया
नवी मुंबई, २० नोव्हेंबर 2022 (GNI): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स या अग्रगण्य व बहु-वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या रुग्णालयाने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील ११ लहान मुलांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया ११ तासांत…